‘ॲम्फोटेरिसीन’ आणि ‘टोसिलिझुमॅब’ औषधांच्या योग्य वितरणासाठी विभागाचे नोडल अधिकारी नियुक्त

मुंबई : कोविड-19 या काळात ॲम्फोटेरिसीन आणि टोसिलिझुमॅब इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. या औषधांचे वितरण योग्य प्रकारे व्हावे, यासाठी त्यांचे नियंत्रण करण्याचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने दिले होते....

स्वच्छ सर्वेक्षणातल्या राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्कार विजेत्यांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण 2021 चे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार राज्याला मिळाले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कारप्राप्त सर्वांचं अभिनंदन...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतल्या सर ज. जी. समूह शासकीय रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. ५ मार्चला रोजी त्यांनी याच शासकीय रुग्णालयात लसीचा...

जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा होणार – डॉ. संजीव कुमार

मुंबई : महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात...

राज्यपालांच्या हस्ते ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले. लेखक विकेश वालिया यांनी पुस्तकाची पहिली प्रत राज्यपालांना भेट दिली....

चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या 700 ते 800 नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असून एसडीआरएफ ची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी...

राज्यपालाकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी स्वतंत्र कुलगुरु निवड समित्या गठीत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत....

शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार

मुंबई: सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे...

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी, अर्थात इतर मागासवर्गाच्या आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा हंगामी अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला आहे. जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाहीत, असे स्पष्ट...

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...