राज्यातल्या मराठवाडा – विदर्भ अशा मागास भागाला प्राधान्य देणारं सरकार – देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या मराठवाडा - विदर्भ अशा मागास भागाला प्राधान्य देणारं सरकार आलं आहे, असं प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात केलं. डॉ .बाबासाहेब आंबेडकर...
ट्रक चालकांच्या आंदोलनानंतरही मुंबईत भाजीपाल्याची आवक सुरळीत
मुंबई (वृत्तसंस्था) : मोटर वाहन कायद्यातल्या दुरुस्तीविरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनानंतरही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा, बटाटा आणि भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरु आहे आणि भाजीपाल्याचे दरही सामान्य आहेत. सुमारे...
विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं – राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं, असं मत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काल व्यक्त केलं. राज्यातील ११ पारंपरिक विद्यापीठांमधील...
कोविड काळातही महाराष्ट्रानं प्रगती आणि विकासात खंड पडू दिला नाही -राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मुख्य शासकीय सोहळा दादरच्या शिवाजी पार्क इथं झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्याचबरोबर संचलनाचं निरीक्षण केलं. कोविड काळ असूनही...
जन्म-मृत्यू नोंदणीच्या फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन
मुंबई : जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्या फसव्या, बनावट संकेतस्थळांबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालयाचे उपसंचालक तथा उपमुख्य निबंधक...
सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या अंतरिम अहवालात राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता
मुंबई : इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अहवालामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे. विविध माध्यमे व इतरत्र सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांमुळे...
फिटनेस आणि वेलनेस क्षेत्रातील ४० व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते ग्लोबल वेलनेस डे पुरस्कार प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : वेलनेस अर्थात निरामय जीवन हा आज जागतिक उद्योग बनला असून या क्षेत्रात भारत पूर्वीपासून सामर्थ्यवान असून देशाने या क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावं असं आवाहन राज्यपाल...
भायखळ्यातील आग्रीपाडा येथील आश्रमातल्या २२ जणांना कोरोनाची लागण
मुंबई (वृत्तसंस्था) :तिसऱ्या लाटेची भीती असताना मुंबईच्या भायखळा आग्रीपाडा इथल्या सेंट जोसेफ आश्रमातल्या तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १५ लहान मुलांचा समावेश आहे. या मुलांवर पालिकेच्या...
कोरोनामुळे घरातला कर्ता पुरुष गमावलेल्या महिला आणि बालकांना यवतमाळ जिल्ह्यात मदत निधीचे धनादेश वितरीत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे घरातला कर्ता पुरुष गमावला आहे अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या बचतगटातल्या महिला आणि बालकांना आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शासनाच्या मदत निधीचे धनादेश वितरीत केले.कोरोनामुळे झालेली...
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई : भारतीय पुरातत्व विभाग, भारत सरकार, मुंबई विभाग आणि मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्य शाखा, रंग मंच सहयोगी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच जागतिक वारसा दिनानिमित्त 18 एप्रिल 2022 रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात...








