राज्यशासन मराठी भाषा संवर्धन आणि मराठी राजभाषा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा संवर्धन आणि मराठी राजभाषा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी राज्य शासन करणार आहे. सर्वच क्षेत्रातली दुकानं आणि आस्थापनावरच्या पाट्या या ठळक मराठी अक्षरात आणि अर्ध्या भागात...

विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल विरोधी पक्षांकडून शिंदे सरकारचं अभिनंदन

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं. जनतेच्या हिताच्या कामात आमचा सातत्यानं पाठिंबा राहील. मात्र जनहिताकडे दुर्लक्ष झालं तर सरकारच्या...

कोविड-१९ लसीकरणाच्या मल्टीमिडिया जनजागृती व्हॅनद्वारा फिल्म्स डिविजनच्या अभियानाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मल्टीमिडीया प्रदर्शनी व्हॅनला राज्यशासनाचे मुख्य आरोग्य सचिव डॉ प्रदीप कुमार व्यास यांनी हिरवा झेंडा दाखवून आज या अभियानाची...

मत्स्यव्यावसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार :- मत्स्यव्यवसाय राज्य मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायिकांना देण्यात येणारा मत्स्य विक्री परवाना, डिझेल विक्री परतावा रक्कम,वरळी कोळीवाडा येथील कोळी बांधवांचे प्रश्न प्राधान्याने  सोडविणार असल्याची ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी...

भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या एमएसएमई, अर्थात सुक्ष्म लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी...

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागानं आज दोंडाईचा - नंदुरबार रस्त्यावर न्याहली गावाजवळ अवैध दारुची वाहतुक करणारा कंटेनर पकडला आहे. या कंटेनर मध्ये रॉयल ब्ल्यु कंपनीचे १८०...

राज्यातल्या पहिल्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे मुंबईत लोकार्पण

मुंबई (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या राज्यातल्या पहिल्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण आज मुंबईत करण्यात आलं. दादर मध्ये असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळावर उभारण्यात आलेल्या या केंद्राचं लोकार्पण पर्यावरण मंत्री...

भायखळ्यातील आग्रीपाडा येथील आश्रमातल्या २२ जणांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) :तिसऱ्या लाटेची भीती असताना मुंबईच्या भायखळा आग्रीपाडा इथल्या सेंट जोसेफ आश्रमातल्या तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १५ लहान मुलांचा समावेश आहे. या मुलांवर पालिकेच्या...

शेतकरी आंदोलनांत शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची अजित पवार यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतल्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री...

राज्यात ८ ठिकाणी दिवाणी न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आणखी ८ ठिकाणी न्यायालयं स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला.त्यानुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा, नाशिक जिल्ह्यात येवला, सातारा जिल्ह्यात वाई इथं जिल्हा आणि...