भायखळ्यातील आग्रीपाडा येथील आश्रमातल्या २२ जणांना कोरोनाची लागण
मुंबई (वृत्तसंस्था) :तिसऱ्या लाटेची भीती असताना मुंबईच्या भायखळा आग्रीपाडा इथल्या सेंट जोसेफ आश्रमातल्या तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १५ लहान मुलांचा समावेश आहे. या मुलांवर पालिकेच्या...
कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीचा क्रीडा प्रकार आहे. कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, त्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी आसोसिएशनच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच कबड्डीच्या युवा खेळाडूंना...
लसीकरण बंधनकारक करण्याबाबत राज्याची केंद्राकडे विचारणा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण ऐच्छिक असल्यानं अनेकजण लस घ्यायला टाळाटाळ करत असल्यामुळे आपत्ती निवारण कायद्यांतर्गत हे लसीकरण बंधनकारक करता येईल का, अशी विचारणा करणारं पत्र राज्य सरकारनं...
राज्यात मंगळवारी ७ हजार ७२० रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनामुक्तीचा दर सातत्यानं वाढत आहे. तर, ॲक्टिव रुग्णांची संख्या कमी होत आहे. धुळे जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण उपचाराधीन नाही. तर, नंदुरबार जिल्ह्यात फक्त ४, गोंदिया...
पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणाऱ्या भागात ‘पूल-वजा-बंधारे’ तंत्रज्ञानाचा वापर करा – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे...
मुंबई : राज्याच्या ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते त्या भागात पूल-वजा-बंधारे करण्याच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करतानाच कमी खर्चात शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणाऱ्या या तंत्रज्ञानाची माहिती...
अल्पमतात असल्यामुळे राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – रामदास आठवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या कडून...
ठाणे येथील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात सहा सदस्यीय समितीची स्थापना
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यात वर्तक नगर इथल्या वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला असून सहा सदस्यीय समितीद्वारे चौकशी करण्याची घोषणा शासनानं केली आहे.
आज...
उद्यापासून ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरूवात
मुंबई (वृत्तसंस्था) : उद्यापासून बीड इथं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरूवात होत आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख...
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सर्पदंश आणि ॲपेंडिक्स आजारांचा समावेश करण्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि ॲपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. याबाबतची लक्ष वेधी...
पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल...









