सहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : ज्या बॅंकांमध्ये शासनाचे भागभांडवल नाही अशा बॅंकामध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...
मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाची १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात
मुंबई : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली.
येत्या 16 तारखेपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर...
शहरांच्या विकासासाठी ३६ हजार कोटी रुपयांचा भरीव निधी – नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर
मुंबई : राज्यातील वाढत्या शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन आहे. शहरांच्या पायाभूत विकासासाठी सन २०१४-१५ पासून भरीव खर्च करण्यात आला असून अर्थसंकल्पात ३५ हजार ७९१ कोटी रुपयांची...
महिला बालकल्याण क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कामांबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून प्रशंसोद्गार
केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे...
‘दोन गडी कोल्हापुरी’ सायकलने दिल्ली द्वारी
नवी दिल्ली : 'दोन गडी कोल्हापुरी' हा हॅशटॅग घेऊन कोल्हापुरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी सायकलद्वारे 2 हजार किलोमीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत दिल्ली...
अंजुमन ए इस्लाम शैक्षणिक संस्थेने शिक्षक प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाची अकादमी निर्माण करावी – राज्यपाल...
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत अंजुमन-ए-इस्लाम शैक्षणिक संस्थेच्या 145 व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम
मुंबई : यंग इंडियाचे स्वप्न साकार होत असताना भारतामध्ये चांगल्या शिक्षकांची आवश्यकता पूर्ण होणे आवश्यक आहे....
मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे भरगच्च कार्यक्रम
मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात लेखक संवाद, ग्रंथ प्रकाशन, अनुवाद अनुभव कथन, काव्यसंमेलन, परिसंवाद...
कामगारांची नोंदणी वाढवून योजनांचे लाभ पोहचविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगार नोंदणीत मागील पाच वर्षात लक्षणीय वाढ झाली असून आगामी काळातही अधिक नोंदणी करुन या कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा...
डॉ. प्रमोद येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर...