मुंबई, नागपूर, पुण्यात मेट्रोची ४२० किमीची कामे वेगात
मुंबई : मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन महानगरात मेट्रोची 420 किमीची कामे वेगाने सुरु आहेत. यामध्ये मुंबई शहर व उपनगरांमध्ये 340 किमी, पुण्यामध्ये 31.25 किमी व नागपूरमध्ये 38.215 किमी...
‘कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो!’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा!’
मुंबई : श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी राज्यपालांनी संचलनाचे...
आर्यन खान याच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : आर्यन खान याच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.मुंबईच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश वि वि पाटील यांनी आज हा निर्णय दिला. अमली पदार्थ विरोधी पथकाकडे शुक्रवारीच...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग निलंबित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं परमबीर सिंग यांना निलंबीत केलं आहे....
कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत लेकींच्या नावानं लागणार २१ लाखं झाडं
मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतात, शेतबांधावर १० वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार वन विभागाने ‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर...
सिंगापूरच्या महावाणिज्यदूतांनी घेतली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट
मुंबई : सिंगापूरचे महावाणिज्यदूत गावीन चाय आणि उप महावाणिज्यदूत अमिन रहिन यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कौशल्य विकास, रोजगार निर्मिती व गुंतवणूक या विषयांवर विस्तृत...
महसुली कर व करेतर रक्कम भरण्यासाठी ‘ग्रास महाकोष’ मोबाईल ॲपची निर्मिती
मुंबई : महसुली कर व करेतर रक्कम भरणा करण्याची सुविधा देणाऱ्या ग्रास महाकोष (gras mahakosh Maharashtra) या अँड्रॉइड मोबाईल ॲपची निर्मिती महाराष्ट्र राज्याच्या लेखा व कोषागरे संचालनालयाने केली असून...
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला.
त्यात २०२०-२१ च्या पूर्वानुमानानुसार एकदंर आर्थिक वाढ उणे ८ टक्के अपेक्षित आहे. आधीच्या म्हणजे...
‘संडे स्ट्रिट’ या उपक्रमाअंतर्गत मुंबईत काही रस्ते आणि मार्ग सकाळी ४ तासांसाठी बंद ठेवले...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पोलिसांच्या पुढाकारानं रविवारी काही रस्ते आणि मार्ग स्थानिक नागरिकांना योगा, सायकल चालवणे, चालणे, स्केटिंग तसंच काही क्रीडा प्रकार करायला मिळावे या उद्देशानं सकाळी ४ तासांसाठी...