मुंबई : विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेल्या नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करुन दिला.

यावेळी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिक्षणमंत्री आशिष शेलार, कामगारमंत्री संजय कुटे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, जलसंधारणमंत्री तानाजी सावंत, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ.परिणय फुके आणि उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांचा मुख्यमंत्र्यांनी परिचय करुन दिला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.