लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी जयंत पाटील यांची चौकशी
मुंबई (वृत्तसंस्था) : कथित मनी लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी सक्त वसूली संचालनालय आज राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांची चौकशी करत आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात ईडीनं जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा समन्स...
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जुन ते ०५ जुलै...
आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी योगदान देण्याचे राज्यपालांचे स्नातकांना आवाहन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ संपन्न
यंदा मराठीसह ५ भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होणार : डॉ.अनिल सहस्रबुद्धे
मुंबई : युवकांनी केवळ नोकरी अथवा सरकारी नोकरीच्या मागे न...
शेतकरी आंदोलनांत शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची अजित पवार यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतल्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री...
स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या मुलांकरिता मोफत ई- लर्निग ॲप
मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि स्माईल्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारातून राज्यातील लाखो महिलांच्या शालेय शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना बायजूज या कंपनीचे प्रीमियम दर्जाचे ई-लर्निग ॲप मोफत दिले...
तातडीच्या उपाययोजनांद्वारे राज्यातील ऑक्सीजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता वाढवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...
मुंबई: राज्यात आज दरदिवशी १३०० मे.टन ऑक्सीजन निर्मिती होत असून ही निर्मिती ३ हजार मे.टनापर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने “ऑक्सीजन स्वावलंबन योजना” हाती घेतली आहे. याअंतर्गत ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना...
कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात सांगितलेली शिस्त आणि नियमांचं पालन करावंच लागेल – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्यांचं पालन करावंच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज ठाण्यात ऑक्सिजन प्लांटचे...
‘मिशन कर्मयोगी भारत’मुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल- एस. रामादुराई
मुंबई : ‘‘शिकणे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे शिकण्याला आपला जीवन प्रवास बनवावे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘मिशन कर्मयोगी भारत’ अंतर्गत विविध ऑनलाईन अभ्यासक्रम चालविण्यात...
पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणाऱ्या भागात ‘पूल-वजा-बंधारे’ तंत्रज्ञानाचा वापर करा – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे...
मुंबई : राज्याच्या ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते त्या भागात पूल-वजा-बंधारे करण्याच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करतानाच कमी खर्चात शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणाऱ्या या तंत्रज्ञानाची माहिती...
प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरच्या त्रिखंडात्मक ग्रंथांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई (वृत्तसंस्था) : रुढी-परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे....









