‘सुशासन’ अंमलबजावणीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘सुशासन’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले असून जिल्हास्तरापर्यंत सुशासन इंडेक्स असणार आहे. तत्पर, पारदर्शक कार्यपद्धतीद्वारे सुशासन अमंलबजावणीत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार असल्याचे...

कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पारंपरिक उद्योगांबरोबरच आधुनिक उद्योग उभारण्याची गरज – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पारंपरिक उद्योगांबरोबरच आधुनिक उद्योग उभारण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात  हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेज प्रायव्हेट...

राज्यात कोविड १९ चे २ हजार ६८० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ३९ शतांश टक्के झालं आहे. काल २ हजार ६८० रुग्ण बरे होऊन घरी गेले, १ हजार...

राज्यात कोरोनाच्या १ हजार ४९५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या १ हजार ४९५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ६१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळं मुंबईतल्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण रुग्णांपैकी ९१ टक्क्यांहून...

अत्यावश्यक आरोग्य सेवा स्थगिती आदेशातून वगळण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाची औषधं, सर्जिकल्स साहित्य, उपभोग्य वस्तू,...

ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार

मुंबई : लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि कतार येथील किंग्स गॅस कंपनी यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह...

परीक्षा, निकाल व प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध नियोजन – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

नागपूर : विद्यार्थी हितासाठी परीक्षा, निकाल व प्रवेश प्रक्रियेबाबत कालबद्ध नियोजन करून निश्चित वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे...

जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाचं दुसऱ्यांदा समन्स

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. येत्या २२ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये केली आहे. आयएल...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी – अंबादास दानवेंची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : कांद्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांवर  विरोधी पक्षांनी आज नागपूर विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. यावर प्रतिक्रिया...

राज्यात शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावणं हे शैक्षणिक परंपरेला लागलेलं गालबोट – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावणं हे शैक्षणिक परंपरेला लागलेलं गालबोट असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध...