शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठवडाभरात वीम्याची रक्कम जमा करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात, 2020 च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीनं कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक...

देवेंद्र फडनवीस यांना सायबर विभागाकडून नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं  विरोधीपक्षनेते देवेंद्र फडनवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी उद्या उपस्थित राहण्यासंबंधी नोटीस बजावली. सायबर पोलिसांनी  दाखल केलेलल्या एका गुन्ह्यात फडनवीस यांना काही माहिती...

मनन, चिंतन आणि लेखनासाठी वाचन आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राजभवन येथे अभिवादन मुंबई :  आपण कितीही कार्यमग्न असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असून, पुस्तकांमुळे आपल्याला मनन, चिंतन...

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ९४ वावं अधिवेशन नाशिक इथं होणार आहे. साहित्य महामंडळाच्या आज औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती...

एसटीचा प्रवास आता कॅशलेस; स्मार्ट कार्ड योजनेचा मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते शुभारंभ

एसटीचा ७१ वा वर्धापनदिन उत्साहात मुंबई : एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. एसटीच्या आज साजऱ्या झालेल्या ७१ व्या वर्धापन दिनी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर...

अमेरिकेच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

‘अमेरिकेचे महाराष्ट्राशी संबंध घनिष्ट’: डेव्हिड रांझ मुंबई : अमेरिकेचे महाराष्ट्र राज्याशी संबंध अतिशय घनिष्ट असून अमेरिकेतील उद्योग जगतामध्ये हे संबंध आणखी वाढविण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. परकीय गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य...

तेलंगणातील कालेश्वरम प्रकल्पाचा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना लाभ

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई : तेलंगणा राज्यातील विविधोपयोगी लिफ्ट पाणीपुरवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडीगट्टा बॅरेज) उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या प्रकल्पातील चार उपसा...

सिंचन सुविधांमुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून काळेश्वरम प्रकल्प उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी सदिच्छा भेट मुंबई : सिंचन सुविधामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच काळेश्वरमसारख्या प्रकल्पांची आणि त्यासाठी राज्यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

बी. जे. खताळ यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांच्या निधनाने तत्त्वांशी प्रामाणिक राहून राजकारण करणारा  एक ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री...

विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी करुन दिला नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय

मुंबई : विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेल्या नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करुन दिला. यावेळी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिक्षणमंत्री आशिष शेलार, कामगारमंत्री संजय...