आरोग्य विभागाची २५,२६ सप्टेंबरला होणारी लेखी परीक्षा ढकलली पुढे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील आज आणि उद्या होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आरोग्य सेवा संचालक डॉक्टर अर्चना पाटील...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय सामाजिक...

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी...

राज्यातील उद्योजकतेला कोणतीही आपत्ती रोखू शकत नाही – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : राज्यातील उद्योजक हे कायम उद्यमशिल राहिले आहेत. कोरोना काळातही अमेरिका, लंडन, जर्मनी, साऊथ कोरिया यासारख्या देशातील 60 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे अनेक छोटे व्यवसाय...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची...

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार दि....

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून येणाऱ्या वारकरी, आणि भाविक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर इथं आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आणि  त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून...

मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाला मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालिकेची मुदत ७ मार्चला संपणार आहे. कोरोनाची रुग्णसंख्या, वाढलेली...

पुण्यात नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर पुण्यात नुकतंच पाच चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, दिल्लीचं ICSSR आणि पुण्याच्या टिकाराम जगन्नाथ...

अधिमूल्य भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण (फ्री होल्ड) प्रक्रियेसाठी काही वेळा विलंब होतो हे लक्षात घेता अधिमूल्य भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शासनाने...

पुण्यातील भिडे वाडा स्मारक उभारणीच्या कामाला दोन महिन्यांत सुरूवात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : महात्मा  जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करुन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण देण्याचे महान कार्य केले. राज्य तसेच देशातील महिला शक्ती आज विविध...

महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण घटलं नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण घटलं नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अवैध गर्भलिंग निदानाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना टोपे यांनी सभागृहात...