पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘महारेल’ला निर्देश

मुंबई : पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले....

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून प्रशासकीय मंजुरी दिलेल्या विविध योजनांच्या कामांना स्थगिती

मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून आजपर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या विविध योजनांच्या कामांना राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. लवकरच नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती आणि जिल्हा नियोजन समित्यांचं...

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निधी आपके निकट या कार्यक्रमास सुरूवात

मुंबई (वृत्तसंस्था) : ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं देशभरात जागरुकता वाढवण्यासाठी 'निधी आपके निकट' हा विशेष कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला सर्व...

दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : दहीहंडी कार्यक्रमात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येत असून जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

देशातील खासगी शिक्षण क्षेत्रात बिर्ला समूहाचे योगदान मोठे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नैतिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे.  बिर्ला समूहाच्या देशभरातील शिक्षण संस्थांनी फार पूर्वीपासून भारतीय संस्कारांना महत्व दिले आहे. देशातील खासगी शिक्षण क्षेत्रात बिर्ला समूह आघाडीवर आहे....

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे...

राज्यात सुमारे दीड वर्षानंतर आढळले एक हजारापेक्षा कमी रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची दैनदिन संख्या सातत्यानं घट होत असून काल ती हजाराच्या खाली आली. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे. काल राज्यभरात १...

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात दिली. आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी...

गोवर प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना व्हाव्यात – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे गोवर प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम राबविण्यासंदर्भात गतीने कार्यवाही व्हावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिले. सह्याद्री...

जपानमधल्या उद्योगाकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा मोठा वाटा राज्यात आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो-११, तसंच मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासहीत अनेक प्रकल्पांना सहकार्य करण्याबात जपाननं सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. जपानचा सहा...