‘महाविकासआघाडी’ची संयुक्त बैठक संपन्न ; उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल सहमती झाल्याची शरद पवार यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीतल्या घटक पक्षांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक मुंबईत झाली.
या बैठकीला...
राज्यात कोविड-१९ चे १ हजार ५२० रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ चे १ हजार ५२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, १ हजार ४१० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात...
मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू
पुणे : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हयातून विविध सामाजिक संस्था, उद्योजक, सामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे...
दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15...
महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ४३ रुग्ण आंतराष्ट्रीय प्रवासी आहेत तर ४ त्यांच्या सहवासातले आहे. गंभीर बाब म्हणजे या ८५ रुग्णांपैकी...
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे गणरायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, खासदार डॉ. विकास...
पुढील आर्थिक वर्षापासून राज्यात लिंगाधारित विवरणपत्र आणि बाल अर्थसंकल्प विवरणपत्र प्रसिद्ध करण्याची शिफारस
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा अहवाल प्रकाशित
मुंबई : महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा सांगणारा अहवाल सोमवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशित...
उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई : उद्योग संचालनालयामार्फत सन 2017-18 या वर्षासाठी राज्यातील उत्कृष्ट निर्यातदार राज्यस्तरीय पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सन 2017-18 या वर्षात ज्या सूक्ष्म,लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांची...
पाच एचपीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक पद्धतीने वीज देणार – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : तीन आणि पाच हॉर्सपावर (एचपी) विद्युत क्षमता असलेल्या कृषिपंपास सौरऊर्जा पद्धतीने वीज वितरीत करण्यात येते. तर, पाच हॉर्सपॉवरपेक्षा जास्त विद्युत क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक पद्धतीने वीज देण्याचा...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारडे देणाऱ्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी
मुंबई (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचनेसह निवडणूक तयारीचे निवडणूक आयोगाकडील वैधानिक अधिकार राज्य सरकारला देणाऱ्या विधेयकावर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्वाक्षरी केली. राज्याचे इतर मागास...









