रोग निदान आणि उपचारासाठी नवपद्धती ‘जिमोनिक्स, झेब्राफिश’
नागपूर : रोग निदान व उपचारासाठी जिनोमिक्स, झेब्राफिश, तसेच मानवीकृत उंदीर आणि होलिस्टिक मॉडेल्स या नवपद्धतींच्या वापराबाबत रसायनशास्त्र विभागात सांगोपांग चर्चा करण्यात आली. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी पार...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पीक विम्याची प्रलंबित रक्कम येत्या ३१ मे पर्यंत देण्यात येईल –...
मुंबई (वृत्तसंस्था) : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पीक विम्याची प्रलंबित रक्कम येत्या ३१ मे पर्यंत देण्यात येईल, अशी ग्वाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विरोधी पक्षनेते...
सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची दररोज दादागिरी – नाना पटोले
मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. पण त्यापुढं महाराष्ट्राचं राज्य सरकार मात्र बोलत नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज...
बच्चू कडू यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. राजकीय आंदोलना दरम्यान मंत्रालयात अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्या...
मुख्यमंत्र्यांची युगांडाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
मुंबई : युगांडा मध्ये होणाऱ्या ॲफ्रो-इंडियन इन्ह्वेस्टमेंट समिट-२०२२ चे युगांडाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले. यासाठी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
या शिष्टमंडळात युगांडाचे परराष्ट्र...
पुणेकरांना मिळकत करात सवलत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक
मुंबई : पुणे महानगरपालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची मागणी लक्षात घेता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ...
पुण्यातल्या चांदणी चौक उड्डाण पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे हे देशाच्या विकासाचं केंद्र असून पुणे विभागासाठी पावणे दोन लाख कोटी रुपयांची कामं सुरू आहेत. पुणे शहराला जल,वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी सरकारने योग्य...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन सेवेत पात्र उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षा व चाळणी परीक्षा घेण्यात येतात. सदर सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा...
पायाभूत सुविधा आणि परदेशी गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी कामांमुळे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. राज्याच्या हितासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी हे शासन काम करत आहे,...
परीक्षा आणि निकालातल्या गोंधळासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यपालांना शिफारस करणार – चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विद्यापीठात परीक्षा, निकाल आदींसाठी होत असलेल्या गैरव्यवहार आणि गोंधळासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी राज्यपालांना शिफारस करण्याचं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिलं....








