मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाला पुन्हा सुरूवात
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान पुन्हा सुरू केलं आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून असं दिसून आले आहे की राज्यातील सुमारे...
H3N2 चा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्या अशी अजित पवार यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : एच ३एन २ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना कराव्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. जुन्या निवृत्ती वेतन...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करावे – उपसभापती डॉ. नीलम...
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताकडे विशेष लक्ष द्यावे. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे निकाल यांच्या कालावधीत ताळमेळ राखावा. २०२१ च्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखती लवकर घेऊन निकाल...
बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी जलसेवा बेलापूर इथून सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतल्या बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी जलसेवा राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज बेलापूर इथून सुरू करण्यात आली. या...
गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागास जागा हस्तांतरणाबाबत तत्काळ कार्यवाही करावी – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : गृह विभागाकडील सातारा येथील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी समन्वयाने चर्चा करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य उत्पादन...
राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दावोस : जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा...
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पत्रिकेत उपसभापती आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्यानं विधानपरिषदेत...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत उपसभापती आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्यानं विरोधकांनी आज विधानपरिषदेत गदारोळ झाला. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज...
जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
मुंबई : “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या...
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
मुंबई : बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन १० कोटींची...