राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या – शालेय शिक्षण मंत्री...
मुंबई : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या...
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन
मुंबई : मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत, कायद्याचा इतिहास, कायदेविषयक...
मागेल त्याला टँकर, मागेल त्याला छावणी- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
सरकार पशुपालकांच्या भक्कम पाठिशी
शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावणी
औरंगाबाद : अपुऱ्या पावसाने दुष्काळी परिस्थिती राज्यात आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकरी, पशुपालकांसोबत आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. या दुष्काळी परिस्थितीत...
विद्यार्थ्यांनीच नाही तर शिक्षकांनीही सातत्यानं अध्ययन करत अद्ययावत राहायला हवं – राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे, केवळ विद्यार्थ्यांनीच नाही, तर शिक्षकांनीही सातत्यानं अध्ययन करत अद्ययावत राहायला हवं, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ठाकूर विज्ञान...
पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची पालकमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अभूतपूर्व अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार असल्याचे...
अभिनेते मोहन जोशी यांना यशवंत वेणू पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यंदा अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला...
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ
प्रवेशिका १५ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा...
झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटपाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नागपूर येथे झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे नोंदणीकृत पट्टे वितरणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा
नागपूर : झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महसूल, नागपूर सुधार प्रन्यास, तसेच महानगरपालिका यांनी कालबध्द कार्यक्रम तयार करुन...
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध- देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून याबाबतचे पुरावे आपण दिवाळीनंतर जाहीर करू असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते...
पूरबाधितांसाठी मदत स्वीकृती केंद्रामध्येच मदत जमा करण्याचे आवाहन
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमिवर प्रत्यक्ष पूरबाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी ती मदत स्वीकृती केंद्रामध्येच जमा करावी. मदत स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त होणारी मदत ही संबंधित ग्रामपंचायतीमार्फत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी,...