शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण...
महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याची अजित पवारांची माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : छत्रपती संभाजीनगर प्रमाणे महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पुढची सभा नागपूर...
पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई मध्ये खारघर इथं झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी ११ उपस्थितांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ही अत्यंत...
रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यां लावून गाव प्रदुषणमुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळभाज्या लावून प्रदुषणमुक्ती रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यांची लागवड करुन गावाला प्रदुषणमुक्त करण्याची किमया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीनं केली आहे. यासाठी या गावाला कार्बन...
एमएमआरडीएद्वारे पावसाळ्यासाठी २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना
मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळ्याच्या तयारीचा भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रण कक्षात बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र...
राज्यातल्या 17 कफ सिरप उत्पादक कंपन्यांवर कारवाई चालू असल्याचं सरकारचं विधानसभेत निवेदन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात १०८ कंपन्या कफ सिरपचं उत्पादन करतात त्यापैकी८४ उत्पादनांची तपासणी करण्यात आली आहे, त्यातले १७ नमुने त्रुटी ग्रस्त होते , पैकी ४ उत्पादकांची उत्पादनं बंद करण्यात...
महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या प्रवासात ४४ टक्के वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची योजना सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात 8 लाख 7 हजार महिलांनी लालपरीतून प्रवास केला. त्यातून एसटी महामंडळाला तब्बल १ कोटी २२ लाख ९९...
विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत विरोधकांची घोषणाबाजी
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याचं सांगत विरोधकांनी आज विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य...
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी कंत्राटामध्ये संविधानिक दायित्वाचा समावेश
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या कंत्राटात संविधानिक दायित्वाचा समावेश करण्याच्या सूचना केंद्रीय कामगार मंत्रालयानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. यासाठी...
हिंगोली जिल्ह्यात गांजाचा साठा जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गांजाचा साठा जप्त केला. गुन्हे शाखेनं सापळा रचून काल संध्याकाळी ही कारवाई केली. या कारमध्ये...