म्हाडाच्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी...

सर्व समाजघटकातल्या महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून राज्याचं चौथं महिला धोरण आणण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व समाजघटकातल्या महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून महिलांना अधिकाधिक संधी देणारं राज्याचं चौथं महिला धोरण आणलं जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं. जागतिक महिला...

लंडनमधील महाराष्ट्र भवनच्या वास्तूत येताना आनंद वाटतो – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

लंडन : संपूर्ण इंग्लंडमध्ये महाराष्ट्राचे अनेक मंच आहेत मात्र लंडन महाराष्ट्र मंडळाला शंभर वर्षाची परंपरा असून त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र भवनच्या या वास्तूत येताना विशेष आनंद...

कर्नाटकातल्या मराठीभाषकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कर्नाटकातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज प्रचारसभेत सांगितलं. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी बेळगाव इथं आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या...

बँकांनी सकारात्मकता, जबाबदारीची जाणीव आणि वचनबद्धता ठेऊन सचोटीनं कार्य केलं पाहिजे – नितीन गडकरी

मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक सुरक्षेच्या योजना राबवताना बँकांनी सकारात्मकता, जबाबदारीची जाणीव आणि वचनबद्धता ठेऊन सचोटीनं कार्य केलं पाहिजे, अस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे....

आयसीस प्रकरणात एनआयएकडून पुण्यातील आणखी एकाला अटक

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने आयसिसशी संबंधित प्रकरणात काल आणखी एका व्यक्तीला अटक केली. पुण्यातील कोंढवा इथं छापा टाकून डॉ अदनान अली सरकार याला अटक करण्यात...

महिला लोकशाहीदिनी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, १० वा माळा, बांद्रा येथे महिला लोकशाही दिन घेण्यात येणार आहे....

“सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : “सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठिक आहे” असं राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे....

समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे माजी परिक्षेत्र संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरावर आज सीबीआयनं छापा टाकला. वानखेडे यांच्यासह अन्य...

जुलै महिन्यात राज्य मंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबादमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ते काल रात्री दिल्ली दौऱ्यावर...