मुंबई मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोच्या मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो टप्पा १ सुरु झाल्यानंतर दिवसाला सरासरी ३० हजार...
शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ५०० रुपये विद्यावेतन – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात...
करिअरविषयक मार्गदर्शनासाठी राज्यात लवकरच हेल्पलाइन
मुंबई : राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार...
“सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : “सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठिक आहे” असं राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे....
शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी –...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष...
समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे माजी परिक्षेत्र संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरावर आज सीबीआयनं छापा टाकला. वानखेडे यांच्यासह अन्य...
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्यानं त्यांना...
राज ठाकरे यांच्या हस्ते झालं पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन काल व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं.जागतिक व्यंगचित्र दिनाचं औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टुनिस्ट...
सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दहा लाख
मुंबई : नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत राज्य मार्ग परिवहन (एस टी) महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या...
राज्यातली नोकर भरती प्रक्रीया पारदर्शकपणे सुरू असल्याचा राज्य सरकारचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली सर्व प्रकारची नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं सुरू असून त्यातून सर्व जागा भरल्या जात आहेत, या भरतीत कोणताही गोंधळ नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणं हे तीर्थयात्रेसारखं असल्याचं महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : देशाच्या इतिहासात क्रांतिकारकांना देण्यात येणारी हीन वागणूक लक्षात घेऊन वर्तमानात या अन्यायाला सुधारून सर्व क्रांतिकारकांना योग्य गौरवित करण्याची आवश्यकता असल्याचं महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रतिपादन...