मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. या नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप तसेच काही खात्यांचे फेर वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, हे...

बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी तीन जुलैपर्यंत त्रुटींची पूर्तता करावी

मुंबई : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015अंतर्गत बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत व इच्छुक असणाऱ्या राज्यातील सर्व स्वयंसेवी व शासकीय संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. यासाठी दिनांक 20 मे 2018 पर्यंत संस्थामार्फत ऑनलाईन व ऑफलाईन...

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे....

दिव्यांगांसाठीच्या योजनांचे होणार मूल्यमापन

मुंबई : केंद्र शासनाचा दिव्यांग व्यक्तींचा हक्क कायदा २०१६ मधील कलम ४८ च्या तरतुदीनुसार राज्य शासन राबवित असलेल्या विविध राज्य व जिल्हास्तरीय योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना होतो का, दिव्यांग...

उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई : उद्योग संचालनालयामार्फत सन 2017-18 या वर्षासाठी राज्यातील उत्कृष्ट निर्यातदार राज्यस्तरीय पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सन 2017-18 या वर्षात ज्या सूक्ष्म,लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांची...

खर्चिक विवाह टाळून वाचविलेली रक्कम दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस

मुंबई : धुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियंका देवरे या नवविवाहित दाम्पत्याने नोंदणी पद्धतीने विवाह करुन लग्न समारंभाच्या आयोजनात वाचविलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून...

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान

देशाचा सांस्कृतिक-ऐतिहासिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पुणे : भारताला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोठा वारसा आहे. हा वारसा पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून वर्तमानाशी जोडला जातो. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई :- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्तार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्ताराच्या निर्णयाने राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता,...

युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी…

युवकांना रोजगार, उद्योजकता विकासासाठी युवकांमध्ये कौशल्यांची गरज अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून, युवकांना जागतिक...

कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध

मुंबई : राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून...