अजित पवार घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील शिक्षण संस्था चालकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यासोबत शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन शिक्षण संस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष...

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना अटक

मुंबई : कर्ज वाटप प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी औरंगाबाद इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना पोलिसांनी अटक केली. अपहार प्रकरणात १० जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर मानकापे...

नक्षलवाद ही विचारांची नाही, तर देश, लोकशाही आणि संविधान न मानणार्‍यांची लढाई आसल्याचं उपमुख्यमंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : काल महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. दोन दिवसांपूर्वी तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं, त्या नजीक असलेल्या दामरंचा आणि थेट छत्तीसगडच्या...

ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

मुंबई : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल...

राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारनंतर सर्वत्र वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.  वादळी वाऱ्यांमुळं अनेक ठिकाणची झाडं  उन्मळून पडली असून अनेक घरांवरील छपरं उडाली...

बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी जलसेवा बेलापूर इथून सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतल्या बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी जलसेवा राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज बेलापूर इथून सुरू करण्यात आली. या...

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व नोकरीइच्छुक युवकांसाठी...

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दहा लाख

मुंबई : नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत राज्य मार्ग परिवहन (एस टी) महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या...

महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. ते काल सह्याद्री राज्य अतिथीगृहात यासंदर्भात आयोजित बैठकात बोलत होते. सध्याही विविध विभाग...

वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंत्रालयात घुमला ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर मुंबई : राज्यातील वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्य शासनाला वारकरी बांधवांविषयी आत्मीयता, आदर, सन्मान...