‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय...
अत्याचारग्रस्त महिलांना मदत देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत सुरु
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते सेंटरचा प्रारंभ
मुंबई : अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेशीर मदत, समुपदेशन, मानसोपचार तसेच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा उपलब्ध करुन देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ आजपासून केईएम...
कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्प (केम) गैरव्यवहारातील अधिकाऱ्याचे निलंबन – प्रा.राम शिंदे
मुंबई : विदर्भातील अमरावती,अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम,वर्धा आदी जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्प (केम) यात झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना निलंबित करण्यात येत...
युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा...
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा विभागात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारनं ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी...
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ
प्रवेशिका १५ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा...
‘स्वाधार योजने’चा आतापर्यंत ३५ हजार ३३६ विद्यार्थ्यांना लाभ- सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांची माहिती
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली. मागील चार वर्षांत या योजनेचा 35 हजार 336 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री...
मंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही घेणार आता पद आणि गोपनीयतेची शपथ-ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली प्रस्तावास...
मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली...
विमानतळ आणि रेल्वेमार्गाच्या कामाला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : मागास, अदिवासी आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांवर त्वरित उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तयार...
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन
मुंबई : मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत, कायद्याचा इतिहास, कायदेविषयक...









