पूरबाधितांसाठी मदत स्वीकृती केंद्रामध्येच मदत जमा करण्याचे आवाहन
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमिवर प्रत्यक्ष पूरबाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी ती मदत स्वीकृती केंद्रामध्येच जमा करावी. मदत स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त होणारी मदत ही संबंधित ग्रामपंचायतीमार्फत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी,...
आधारवाडी कचरा डेपोतील दुर्गंधी कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : आधारवाडी येथील कचरा डेपोमुळे दुर्गंधी व घाणीचा त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. त्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशी सक्त सूचना देऊन, या डेपोला पर्यायी बारवे...
राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार- देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे. ते आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात...
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल –...
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपूर्द केला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र...
एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...
मुंबई : एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन दर्शविणाऱ्या तसेच ही माहिती एलसीडी टीव्ही संचाद्वारे बसस्थानकांवर प्रसारित करणाऱ्या वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणालीचा (vehicle tracking and passenger information system) परिवहनमंत्री...
आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला प्रमाणपत्र द्यावे – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र विधवा पत्नीला प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती...
राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक
मुंबई, दि. १५ : राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक असून मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य...
मंत्रालयात उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण
सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार
मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने उद्या (दि.9) सकाळी 10.45 वाजता मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
शाळांमध्ये मराठी भाषेच्या सक्तीसाठीच्या कायद्यासाठी तज्ज्ञांची मसुदा समिती – मंत्री विनोद तावडे यांची पत्रकार...
मुंबई : सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण अनिवार्य करण्याबाबत कायदा करण्यात येणार आहे. यासंदर्भात सकारात्मक चर्चा आणि विचारविनिमय करून प्राथमिक मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा माजी सैनिकांना प्राधान्याने लाभ – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार
मुंबई : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांची...









