शिरपूर येथील कारखान्याच्या आगीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर...
एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग...
मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱया या प्रकल्पाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत...
शिवनेरीच्या तिकीट दरात भरघोस कपात – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये, नवे तिकीट दर ८ जुलैपासून लागू
मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठित सेवा म्हणून नावलौकिक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८०...
पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नियमावली सुधारणा समिती गठित –...
मुंबई : राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारण्यासाठी तसेच हे पुरस्कार सर्व खेळांचा समावेश असणारे असावेत, याबाबत अभ्यास करण्यासाठी पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली...
विविध विभागांच्या समन्वयाने आदिवासी विकास योजना प्रभावीपणे राबविण्याचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचे...
मुंबई : आरोग्य विभाग, महिला व बालविकास व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने एकत्रित काम करून आदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ.अशोक उईके यांनी...
महिला बालकल्याण क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कामांबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून प्रशंसोद्गार
केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे...
राज्यातल्या १८१ सोनोग्राफी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी राज्यात कडकपणे केली जात असून राज्यामधे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय निरीक्षण मंडळ आहे. तसंच जिल्हास्तरीय सल्लागार समिती, जिल्हास्तरीय कार्य...
राज्यातील १२ मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित
मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद...
सरपंचांच्या मानधनात वाढ उपसरपंचानाही लाभ होणार
मुंबई : राज्यातील सरपंचांचे सध्याचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील २७ हजार ८५४ सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या...









