राज्यातल्या १८१ सोनोग्राफी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी राज्यात कडकपणे केली जात असून राज्यामधे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय निरीक्षण मंडळ आहे. तसंच जिल्हास्तरीय सल्लागार समिती, जिल्हास्तरीय कार्य...

राज्यातील १२ मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित

मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद...

नव्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या माध्यमातून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते...

सरपंचांच्या मानधनात वाढ उपसरपंचानाही लाभ होणार

मुंबई : राज्यातील सरपंचांचे सध्याचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील २७ हजार ८५४ सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या...

‘कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो!’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा!’ मुंबई  : श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी...

जंगल कामगार सहकारी संस्थांना बांबू कूप निष्कासनाची परवानगी देण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

आदिवासींना मिळणार रोजगार तर बांबू आधारित उद्योगधंद्यांनाही होणार फायदा – वनमंत्री संजय राठोड यांची माहिती मुंबई : राज्यात जंगलातील इमारती लाकूड आणि जळावू निष्कासनाची कामे जंगल कामगार सहकारी संस्थांना देण्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत; मुख्याध्यापक व पालकांची सूचना

राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची शिक्षणमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर...

नमूद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन

मुंबई : ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना परिवहन विभागामार्फत राबविण्यात येतात. ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करताना शेअरिंग पद्धतीने सेवेचा लाभ घेतल्यास प्रतीप्रवासी देय भाड्यापेक्षा...

आरोग्य विभाग पेपरफुटी शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी राज्या लोकसेवा आयोगाला या सगळ्या परीक्षा पुन्हा घेणं अवघड आहे. त्यामुळे शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

प्रायोगिक रंगभूमीसाठी राज्य शासनामार्फत वास्तू उभारणार – विनोद तावडे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार वितरण सोहळा मुंबई : राज्य शासन रंगकर्मींच्या नेहमीच पाठीशी राहिले आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या वतीने प्रायोगिक रंगभूमीची वास्तू उभारण्यात येईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री...