निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं पार संपन्न
मुंबई (वृत्तसंस्था) : भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं आज पार पडला. नाशिक जिल्ह्यात झालेला रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांसह सुमारे ३० ते ३५ हजार...
लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे – संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील
नागपूर : लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करुन मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील...
निवृत्तीवेतनाचे पैसे वेळेत मिळावेत यासाठी पुढच्या अधिवेशनापर्यंत कार्यप्रणाली निश्चित करून अंमलात आणली जाईल –...
मुंबई : राज्यातल्या निवृत्त शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना विहित वेळेत निवृत्तीवेतनाचे पैसे मिळावेत यासाठी पुढच्या अधिवेशनापर्यंत कार्यप्रणाली निश्चित करून अंमलात आणली जाईल,असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी...
सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? उद्धव ठाकरे यांचा सवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी,...
होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष’ स्थापन ; व्हॉट्सअँपवरही होणार शंकांचे निरसन
मुंबई : होमगार्ड संघटनेच्या अधिपत्याखालील जिल्हा होमगार्ड कार्यालयातील मानसेवी होमगार्ड, वेतनी कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रशासकीय व अन्य शासकीय बाबीशी संबंधी अनेक प्रकारच्या तक्रारींवर विहित वेळेत कार्यवाही करुन तक्रारदारांच्या शंकाचे निरसन...
महिला व बालविकास विभागामार्फत उद्या बालदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई : बालदिनानिमित्त महिला व बालविकास विभागाने मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दि.12 नोव्हेंबर रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विविध...
महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत, फक्त त्यांना संधी देण्याची गरज आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी महाराष्ट्राने...
पांढरकवडा येथील वाघिणीस सुरक्षितरित्या पिंजराबंद करण्यात यश – वनमंत्री संजय राठोड
मुंबई : वन विभागाकडून पांढरकवडा (यवतमाळ) येथील मानवी वस्तीमध्ये वावर वाढलेल्या T-T2C1 या वाघिणीस सुरक्षित पिंजराबंद करण्यात आले आहे. या वाघिणीस गोरेवाड़ा (नागपूर) प्राणी बचाव केंद्रात स्थानांतरित करण्यात येत...
राज्यात उद्यापासून अनेक ठिकाणचे निर्बंध शिथिल होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात उद्यापासून अनेक ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे महापालिकांसह अनेक जिल्ह्यात प्रशासनाने यासंदर्भातले निर्देश प्रसिद्ध...
मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणार, याचा आनंद
मुंबई : कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना काही काळापासून माझ्या मनात होती...











