सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षा दूत’ व्हावे – सायबर सुरक्षा विषयावरील चर्चासत्रात सायबर...

सायबर सुरक्षेसंदर्भातील जनजागृतीसाठी महाराष्ट्र सायबर आणि इस्राईल दूतावासाचा उपक्रम मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा...

मुंबईत मोहर्रम ताजिया मिरवणूक काढायला मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मोहर्रम ताजिया मिरवणूक काढायला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई वगळता राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढायला परवानगी नाही, असं न्यायालयानं आपल्या आदेशात...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिष्टचिंतन

मुंबई : महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल, आदरणीय श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले असून राज्यपाल महोदयांना  निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना केली आहे. उत्तराखंडचे...

शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना काल ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री...

महिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती : मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून सदर गुन्हेगारास कठोर शिक्षा मिळावी. सदर व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली आहे. असा गैरप्रकार खपवून...

कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जळगाव जिल्हा आढावा बैठक नाशिक : राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू माणून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना होत असलेला त्रास लक्षात घेता ऊर्जा विभागाने कृषिपंपाना दिवसा जास्तीत...

बँकिंग आणि फार्मा क्षेत्राची कमकुवत कामगिरी

शेअर बाजारात किरकोळ घसरण मुंबई : भारतीय निर्देशांकांनी आज सुरुवातीचा नफा गमावला आणि सलग दुस-या दिवशी किरकोळ घसरण अनुभवली. निफ्टी ०.०७% किंवा ७.९५ अंकांनी खाली घसरला व ११,३००.४५ वर स्थिरावला. तर...

बोस्निया, हर्झगोव्हिना देशाशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यास महाराष्ट्र इच्छुक – पर्यटनमंत्री जयकुमार रावल

बोस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या भारतातील राजदूतांनी घेतली पर्यटनमंत्र्यांची भेट मुंबई : कला, संस्कृती, पर्यटन, उद्योग, उच्च शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, पर्यटन आदी क्षेत्रात बोस्निया आणि हर्झगोव्हिना देशाबरोबर द्विपक्षीय संबंध दृढ करण्यास महाराष्ट्र...

राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते. कोकण, विदर्भ...

कोविडसंदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनीच पालन करावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा कोविडचे रुग्ण वाढत आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय शिक्षण...