छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना; १०० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो....
राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला – मुख्यमंत्री
मुंबई : दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त...
दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारला गृहमंत्रीपदाचा पदभार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप न करण्याचं राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्र दिलीप वळसे- पाटील यांनी आज सांगितलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा दिल्यानंतर गृहमंत्री पदाचा आज पदभार स्वीकारला....
सफाई कर्मचाऱ्यांसाठी १६ हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : मुंबई शहरात सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 16 हजार घरे उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या...
मुंबईसारख्या कोविड रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीने उभारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांनी घेतला ठाणे जिल्हा पालिका आयुक्तांकडून कोरोना उपाययोजनांचा व्हिसीद्वारे आढावा
कोरोनाशी लढाई एकांगी नको, पालिकांनी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करून घ्यावे
मुंबई : ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे....
राज्यात जून महिन्यात आता पर्यंत २५ लाख ७२ हजार ८७३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप
५३ लाख ८१ हजार ८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
मुंबई : राज्यातील 52 हजार 442 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जून ते 25 जून पर्यंत...
संचारबंदींचा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदींचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढविण्यासाठी विविध राज्य सरकारं आणि तज्ञांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. त्यामुळं हा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली...
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार
मुंबई: जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर...
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मेगापॉलिस मेटाव्हर्स प्रकल्पाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि डिजिटल प्रकल्पाद्वारे सन 2025 पर्यंत मुंबईचा...
महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण
आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात...











