महाराष्ट्र शासन रोखे २०२० ची परतफेड येत्या २१ जुलै रोजी
मुंबई : महाराष्ट्र शासनाने सन 2010 मध्ये काढलेल्या महाराष्ट्र विकास कर्ज 2020 अंतर्गत कर्जरोख्यांची मुदत पूर्ण होत असून कर्जरोख्यांच्या अदत्त शिल्लक रक्कमेची परतफेड येत्या 21 जुलै 2020 रोजी करण्यात येणार आहे, अशी...
मुंबईत मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसं भव्य कलादालन उभारण्यासंबंधी – मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन व्हावे, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने प्रकल्प आराखडा आणि त्यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले.
गिरगांव...
राज्यात महाविकास आघाडी विरोधात भाजपाचं अनेक ठिकाणी निदर्शनं
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी, देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपानं केली आहे.
भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया...
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यात जागरण गोंधळ आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मुंबईतल्या आझाद मैदानात आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मैदानावरंच जागरण गोंधळाची पूजा मांडत आरक्षणासह विविध प्रश्नांवर...
मुंबईच्या झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या परिस्थितीविषयी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून चिंता व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या परिस्थितीविषयी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चिंता व्यक्त केली असून, यासंदर्भात राज्यशासनाला तसंच केंद्रसरकारच्या गृहनिर्माण विभागाला नोटीस जारी केली आहे. झोपडीवासियांच्या जीवनसंघर्षातल्या अडीअडचणींबाबत सरकार निष्क्रीय...
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय...
इयत्ता ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला येत्या मंगळवारपर्यंत मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता.११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला शिक्षण विभागानं मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आलेला नाही, त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी हा...
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची नेमणूक झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या संध्याकाळी राजभवन इथं त्यांना पदाची शपथ देतील.
शुद्ध, दर्जेदार आणि पोषक खाद्यपदार्थांसाठी ‘आहार’ आणि ‘अन्न औषध प्रशासन’ ने एकत्रित काम करण्याचे...
मुंबई : नागरिकांना शुद्ध, पोषक आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळतील यासाठी ‘आहार’ रेस्टॉरंट संघटनेने पुढाकार घ्यावा. राज्यातील रेस्टॉरंट व्यवसायाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून लोकांना दर्जेदार आणि पोषक अन्न मिळण्यासाठी आहार...
वीज बील एकरकमी भरल्यास दोन टक्के सूट – नीतीन राऊत
नवी दिल्ली : संपूर्ण वीज देयक एकरकमी भरल्यास, राज्य सरकार देयकात दोन टक्के सूट देणार असल्याचं, ऊर्जा मंत्री नीतीन राऊत यांनी जाहीर केलं आहे. ते आज वीज देयकासंदर्भात पत्रकार...











