बचतगटांना मिळाले ई – कॉमर्स व्यासपीठ; बचतगटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वर उपलब्ध (विशेष वृत्त)

मुंबई : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल ॲप सुरु करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची...

1948 च्या ‘वंदे मातरम्‌’ चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे

पु.ल.देशपांडे यांचा हार्मोनियम वाजवतांनाचे फुटेजही समर्पित मुंबई : 1948 साली आलेल्या ‘वंदे मातरम्’ या मराठी चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा भाग बनले आहे. या चित्रपटात प्रसिद्ध लेखक आणि...

प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला दिली स्थगिती

मुंबई (वृत्तसंस्था) : प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. काल दिल्ली विद्यापीठातले प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं...

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे...

कोविड-१९ प्रमाणेच ‘सारी’ आजाराच्या नियंत्रणासाठी शासन सज्ज – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : कोरोना सोबतच ‘सारी’ या आजारासंबंधी माहिती घेण्यासाठी उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत मंत्रालय येथे आरोग्य सचिव व संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन श्री.अनुपकुमार...

कट्टर शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले कट्टर शिवसैनिक आपल्याबरोबर असून गद्दारांपेक्षा निष्ठावंताचं नेतृत्व करण्यात अधिक आनंद आहे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचं आज सकाळी सात वाजता निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या आठवडाभरापासून ते आजारी होते. सातपूर इथं...

इगतपुरी इथल्या विपश्यना केंद्रावर येणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्यात येईल – छगन भुजबळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचं प्रमाण वाढू नये म्हणून नाशिक जिल्हयातल्या इगतपुरी इथल्या विपश्यना केंद्रावर येणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्यात येईल, असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री...

राज्यात सिटीस्कॅन चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी चार सदस्यीय समितीची नेमणूक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सिटीस्कॅन चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागानं चार सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ही...

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मागणीसाठी विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग

मुंबई (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या १८ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी ही मागणी करत विधानपरिषदेत आज...