एंजल ब्रोकिंग बनले देशातील ४ थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ब्रोकरेज हाऊस

मार्च २०२० पासून दरमहा सरासरी १ लाख नव्या ग्राहकांना जोडत आहे मुंबई : भारतीय ब्रोकिंग क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारी एंजल ब्रोकिंग एनएसईवरील सक्रिय ग्राहकांवर आधारीत क्रमवारील देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी...

ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई...

मुंबई : राज्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद...

समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत गिरगाव चौपाटी होणार स्वच्छ

मुंबई : पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आखण्यात आली...

नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राबवला जातोय ‘सखी प्रेरणा भवन‘ हा अभिनव प्रयोग

मुंबई (वृत्तसंस्था) : किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच ‘सखी प्रेरणा भवन‘ हा अभिनव प्रयोग राबवला जात आहे. मासिक पाळीसारख्या अतिशय नाजुक व अव्यक्त विषयावर महिलामध्ये...

मुख्यमंत्र्यांकडून तथागतांना त्रिवार वंदन; जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

मुंबई : तथागत गौतम बुद्धांच्या  शिकवणीचे अनुसरून करण्यातून आज आपल्या समोर निर्माण झालेल्या संकटावर मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला बुद्ध...

अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना सर्वतोपरी सहकार्य – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय...

मुंबई : अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले. मुंबई विद्यापीठात आज परिक्षेसंदर्भातील आढावा बैठक आयोजित...

देशाचे संरक्षण करण्याची प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : अनेक युगे वाईट शक्ती आणि चांगली शक्ती यांचे युद्ध सुरू होते, ते आजही वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहे. जगातील चांगल्या लोकांविरूद्ध दहशतवादी आणि आर्थिक गैरव्यवहार करणारे लोक कार्यरत आहेत....

सर्व हॉटेलांप्रमाणेच आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरुपात मिळणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी पार्सल स्वरुपात त्याच दरात मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भातला आदेश अन्न आणि पुरवठा मंत्री...

पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती येणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमयुटीपी-३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण मुंबई : एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य...

राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयातील त्यांच्या प्रतिमेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव...