पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार...
कुपोषणमुक्तीच्या कामात सहयोगाचे सीआयआयच्या कंपन्यांचे अभिवचन
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह कार्यक्रम
मुंबई : महिला सक्षमीकरण, संरक्षण तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे....
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात स्वच्छता मोहीम गतिमान
कोल्हापूर : महापुरामुळे शहर आणि जिल्ह्यात वाहून आलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेने तर नगरपालिकेने आणि गावागावात ग्रामपंचायत व प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम गतिमान करण्यात...
दुर्लक्षित आणि ग्रामीण खेळांना प्रोत्साहन – क्रीडामंत्री सुनिल केदार
मुंबई : दुर्लक्षित आणि ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या खेळांचा राज्यात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
शिवछत्रपती राज्य...
राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ९० टक्क्याच्या उंबरठ्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रविवारी ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, आतापर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण...
किल्ले रायगड विकासाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी केली किल्ले रायगड जतन संवर्धन कामांची पाहणी
किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे....
‘अंधेरी-घाटकोपर लिंक रोड’च्या दर्जोन्नतीकरणाच्या प्रस्तावित कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई : अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गाच्या खालील रस्त्याच्या सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड आणि सोयी सुविधांच्या प्रस्तावित कामांचा तसेच मुंबईतील अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री...
मेडिमिक्सचा ‘फेमिना पॉवर ब्रँड्स २०२०’ पुरस्काराने गौरव
मुंबई: व्यक्तिगत स्वच्छतेच्या उत्पादनांचा भारतातील आघाडीचा आयुर्वेदिक ब्रँड मेडिमिक्स या चोलाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या ब्रँडला 'फेमिना पॉवर ब्रँड्स २०२०' पैकी एक म्हणून गौरवण्यात आले आहे. लिंग-निरपेक्ष जग निर्माण व्हावे यासाठी...
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब; मुख्यमंत्र्यांकडून संबंधित प्रक्रियेतील सर्वांचे आभार
मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाच्या वैधानिकतेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे शासनाने एक मोठी लढाई जिंकली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा...
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली महाराष्ट्र कामगार ब्युरो ची घोषणा
मुंबई : लातूर जिल्हयात उद्योग, व्यापार, व्यवसायाला चालना देण्यासाठी, उद्योग उभारणीसोबतच, औद्योगिक वसाहतीत मेडीकल इक्वीपमेंट हब म्हणजेच वैद्यकीय साहित्य सामुग्री निर्मिती केंद्र उभारणार असल्याची माहिती, पालक मंत्री अमित देशमुख...











