सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षा दूत’ व्हावे – सायबर सुरक्षा विषयावरील चर्चासत्रात सायबर...
सायबर सुरक्षेसंदर्भातील जनजागृतीसाठी महाराष्ट्र सायबर आणि इस्राईल दूतावासाचा उपक्रम
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा...
कोरोनामुळे घरातला कर्ता पुरुष गमावलेल्या महिला आणि बालकांना यवतमाळ जिल्ह्यात मदत निधीचे धनादेश वितरीत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे घरातला कर्ता पुरुष गमावला आहे अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या बचतगटातल्या महिला आणि बालकांना आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शासनाच्या मदत निधीचे धनादेश वितरीत केले.कोरोनामुळे झालेली...
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नागपूर आणि अमरावती विभागातल्या यंत्रणा अधिक सतर्क करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई (वृत्तसंस्था) : देशात असलेल्या एकूण अॅक्टीव्ह रुग्णसंख्येपैकी केरळमध्ये ४० टक्के तर महाराष्ट्रात २४ टक्के रुग्ण आहेत. त्याबाबत आढावा घेण्यासाठी एनसीडीसीचे संचालक डॉ. सुजीत सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचं...
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त अभिवादन करतानाच, राज्यातील क्रीडा...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे शासनाच्या चार वर्षे मुदतीच्या एकूण रुपये १००० कोटींच्या रोखे विक्रीची सूचना दिली आहे. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहील....
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. विधिमंडळातील सदस्यांची सर्व संसदीय आयुध गोठवण्यात आल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र...
पांढरकवडा येथील वाघिणीस सुरक्षितरित्या पिंजराबंद करण्यात यश – वनमंत्री संजय राठोड
मुंबई : वन विभागाकडून पांढरकवडा (यवतमाळ) येथील मानवी वस्तीमध्ये वावर वाढलेल्या T-T2C1 या वाघिणीस सुरक्षित पिंजराबंद करण्यात आले आहे. या वाघिणीस गोरेवाड़ा (नागपूर) प्राणी बचाव केंद्रात स्थानांतरित करण्यात येत...
नागपूर शहरातील तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई – गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील
मुंबई : तरुणीला मानसिक त्रास देणे, दारु तस्करी, कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी अशा नागपूरमधील वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह त्यातील दोघांवर बडतर्फीची...
राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद
मुुंबई : राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद झाली आहे. बहुतेक ठिकाणी ही यंत्रे दुरुस्त करुन, मतदान पूर्ववत सुरु झाल्याचे आमच्या जिल्हा प्रतिनीधींनी कळवलं.
दक्षिण सोलापूर तालुक्यात...
विश्व मराठी संमेलनात मराठीचा जागर
मुंबई (वृत्तसंस्था) : जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते, जात, धर्म, पंथ पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये...











