केंद्राने राज्याच्या कामात हस्तक्षेप करू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्राने राज्याच्या कामात हस्तक्षेप करू नये, असा स्पष्ट सल्ला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते काल मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. राज्य आणि...

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात ९ रुग्ण, जळगाव ७, मुंबई २, तर पालघर, सिंधुदुर्ग, आणि ठाणे जिल्ह्यात...

युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन च्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

आमदार गणपत गायकवाड, उपमहापौर भगवान भालेराव, जगदीश गायकवाड, सीमाताई आठवले, झरीन खान सन्मानित मुंबई : भारताने जगाला भगवान बुद्धांचा दया, शांती व करुणेचा संदेश दिला. बुद्ध धर्माचा पुढे चीन, जपान, श्रीलंका आदी अनेक देशात...

करंजवण धरण ते मनमाड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई : मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्रोत उपलब्ध नसल्याने सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपाययोजना म्हणून करंजवण धरण ते मनमाड शहर थेट पाईपलाईन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत करण्याची देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या...

१०५ विद्यार्थ्यांनी साकारला बांबूचा बाप्पा!

मुंबई : बांबूपासून गणपती तयार करण्याची स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली स्थित "बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने आयोजित केली. "आपला बांबू गणपती" या  स्पर्धेत चंद्रपूरातील १५ शाळातील १०५ विद्यार्थ्यांसह शाळांमधील शिक्षकांनीही यात सहभाग...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यघटनेची पायमल्ली केली असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. राज्यपालांनी प्रक्रिया पूर्ण न करताच राष्ट्रपाती राजवटीची शिफारस केल्याचा...

राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र, मालेगाव, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कार्यालयातील उपस्थिती ५ टक्क्यांपर्यंत उर्वरित राज्यभरात उपसचिव व त्यावरील अधिकारी यांची १०० टक्के तर इतरांची ३३ टक्क्यांपर्यंत उपस्थिती मुंबई : लॉकडाऊन...

राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. परभणी शहर तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पावसानं हजेरी लावली. पूर्णा, मानवत तालुक्यात चांगला पाऊस झाला. गंगाखेड शहरासह...

लघु मध्यम वृत्तपत्रांच्या समस्यांचे निवेदन उपसंचालकांना सादर

पुणे : जाहिरात संदेश प्रसारण धोरणातील जाचक अटी रद्द करून लघु व मध्यम वृत्तपत्रांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना देण्यात...