भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी शासन सकारात्मक – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : पुण्याची भिडे वाडा शाळा हे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी शासन सकारात्मक असून त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला...
राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याची दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र हे आम्ही कदापिही होऊ देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना...
अमली पदार्थ नियंत्रण विभागामार्फत करण जोहरला नोटीस
मुंबई (वृत्तसंस्था) : अमली पदार्थ नियंत्रण विभागाने चित्रपट निर्माते दिग्दर्शक करण जोहर यांना नोटीस पाठवली आहे. 2019 मध्ये जोहर यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं.
त्याची चित्रफीत व्हायरल झाली असून...
बारामतीतले नागरिक कायम शरद पवार यांच्यासोबत राहतील, जयंत पाटील यांचा विश्वास
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपानं प्रचाराचं कुठलंही तंत्र अवलंबलं तरी बारामतीतले नागरिक कायम शरद पवार यांच्यासोबत राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सांगली जिल्ह्यातल्या...
महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझांवर आता ‘फास्टॅग’!
नवी दिल्ली : राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित होणार असून, यामुळे टोल वसुलीच्या कामामध्ये पारदर्शकता येणार असून, या कामास गती मिळणार आहे....
राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करता येणार नसल्याचं अजित पवार यांचं स्पष्टीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यास राज्यावर मोठा आर्थिक बोजा पडेल त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर राज्याकडून लागू कर कमी होण्याची शक्यता नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं....
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के
६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत....
राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वामी विवेकानंद आणि...
म्हाडाच्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी...
आरोग्यदूतांच्या संरक्षणासाठी किऑस्क
‘कोरोना’ संशयित रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने घेण्यासाठी ठरतेय उपयुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘कोरोना’ (COVID 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्वच्छकांपर्यंत...











