राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आङे. यामध्ये अजित...

राज्यात गुरुवारी ६ हजार ६९५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार १२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६३...

सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत म्हणून केला करार

मुंबई (वृत्तसंस्था) : जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी...

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचं काल नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव बसवंत...

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मान्यता

मुंबई : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची घोषणा केली होती. 1 एप्रिल 2015...

ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी व्यापक प्रकल्प – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास...

पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,...

पुणे:- पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख  58 हजार 705 झाली आहे. तर...

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार गुन्हे दाखल

मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ४ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २१२ घटना घडल्या. त्यात ७५० व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची...

राज्य शासनाच्या सेवेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र दिनी नियुक्ती पत्र देण्यात येणार

मुंबई : राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पात्र...

एंजल ब्रोकिंगने ग्राहकांसाठी ‘स्मॉलकेस’ सेवा सुरु केली

मुंबई: उत्कृष्ट पारदर्शकता आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित केलेल्या स्टॉक बास्केटद्वारे ग्राहकांना लाँग टर्म इक्विटी पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी एंजल ब्रोकिंग लिमिटेडने आता कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर सर्वसमावेशक स्मॉलकेस सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत....