काय करावे काय करु नये : निवडणूक मार्गदर्शक तत्वे
निडणुकीच्या आचार संहिता काळात काय करावे याबाबत आयोगाने म्हटले आहे की, चालू असेलेले कार्यक्रम पुढे सुरु ठेवता येतील.
ज्या विषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात भारत निवडणूक आयेाग/ राज्याचे मुख्य...
बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती...
मुंबई : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती...
अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून – संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.
विधान भवनात विधानसभा व विधानपरिषद कामकाज...
एसटीचे पास काढलेल्या प्रवाशांना पाससाठी मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने २२ मार्च पासून लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या आधी ज्या प्रवाशांनी आपले मासिक...
कामगारासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार – हसन मुश्रीफ
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या प्रत्येक कामगाराला, तसंच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी. अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचं किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार आहे. कामगार...
राज्यात काेरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४१ टक्क्यांवर
मुंबई : राज्यात आज २,७०७ काेरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, आजपर्यंत एकूण १६,१२,३१४ रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४१ % एवढे झाले आहे. आज राज्यात...
महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ४३ रुग्ण आंतराष्ट्रीय प्रवासी आहेत तर ४ त्यांच्या सहवासातले आहे. गंभीर बाब म्हणजे या ८५ रुग्णांपैकी...
श्री.तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज पहाटे देवीची पुन्हां सिंहासनावर प्रतिष्ठापना झाली.विधिवत घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज दुपारी सुरुवात झाली.
महोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेली जलकुंभ...
नवी मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद; महालक्ष्मी सरस प्रदर्शनात चार दिवसांत ३५ लाखांची उलाढाल
मुंबई : नवी मुंबईत आयोजित अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनास अवघ्या चार दिवसात 35 लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला...











