‘कोरोना’ प्रतिबंधक मास्क, टेस्टींग व पीपीई किट्स्, व्हेंटीलेटर्सवरील ‘जीएसटी’ माफ करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार...
मुंबई : ‘कोरोना’संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले ‘3 प्लाय मास्क’, ‘एन 95 मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्स्’, ‘टेस्टींग किट्स्’, ‘व्हेन्टीलेटर्स’ तसेच अन्य वैद्यकीय वस्तू, उपकरणांना वस्तू व...
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या काही मालमत्तांवर धाड टाकली...
राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ ला होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनातल्या विविध विभागांमधल्या विविध संवर्गातली एकूण २९० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगानं काल राज्य सेवा पूर्व परीक्षेची घोषणा केली. या भरतीअंतर्गत गट अ ची एकूण...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीच्या शुभेच्छा
मुंबई : भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव...
ग्रामपंचायत सुधारणा विधेयकासाठी राज्यपालांची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत सुधारणा विधेयक २०२० ला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे.
या विधेयकाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिली नसल्याचं वृत्त काही वृत्तपत्रांमधे प्रकाशित झालं होतं. त्यामुळे...
राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या सुमारे ७ हजार जागांसाठी निवडणूक प्रक्रीया जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७ हजार १३० रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच...
सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षा महत्त्वाची; यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान व व्यापक व्हावेत –...
मुंबई : कोरोना विषाणूने आपल्या आरोग्य रक्षणाचे महत्त्व अधिकच प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षितता व स्वच्छता अतिशय महत्त्वाची असल्याने यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान आणि व्यापक व्हावेत...
थकित कर आणि विवरणपत्र भरा; अप्रिय कारवाई टाळा – राज्य वस्तू आणि सेवा कर...
मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग सातत्याने कर कसूरदार व्यापाऱ्यांकडे विवरणपत्र व कर भरण्यासंदर्भात पाठपुरवा करत असतो. त्याअनुषंगाने विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये वस्तू...
जगात दुर्मिळ असलेल्या बॉम्बे रक्तगटाचे चार जण सिंधुदुर्ग जिल्ह्यात
मुंबई (वृत्तसंस्था) : जगात दुर्मिळ असलेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्त गटाचे दहा लाखात चार जण सापडतात. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळच्या तीन गावात अवघ्या पाच हजाराच्या आसपास असलेल्या...
पावसाळ्यात एकमेकांत समन्वय ठेऊन काम करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा मुकाबला करत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींनाही समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...











