विठूनामाच्या गजरात आषाढी एकादशी सोहळ्याचा उत्साह

मुंबई (वृत्तसंस्था) : विठूनामाच्या गजरात आषाढी एकादशी आज अत्यंत उत्साहात महाराष्ट्रात साजरी होत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे यावर निर्बंध आले होते. आज मात्र आपल्या विठू माउलीचं दर्शन घेताना...

जनतेला भाजीपाला मिळेल; भाजीपाला वाहतूक विनाअडथळा सुरु राहील – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब...

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी सहकार व पणन विभाग कार्यरत आहे....

अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार –...

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं अंतिम वर्षाच्या परिक्षा घ्याव्यात असा निर्णय दिल्यानं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन...

संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार वाटचाल – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन मुंबई : संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी...

निसर्ग चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे. या चक्रीवादळात जिल्ह्यातली ५७ घरं ८ गोठे आणि इतर मालमत्तांची पडझड होऊन...

रेशनिंगचं धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई : कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशनदुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे, या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावं, वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तीचं तात्काळ...

राज्यात कोरोनामुक्तीचा दर ९३ टक्क्याच्या उंबरठ्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ४ हजार ८८ रुग्ण कोविड मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यभरात या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १६ लाख ४७ हजार...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पत्रिकेत उपसभापती आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्यानं विधानपरिषदेत...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत उपसभापती आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्यानं विरोधकांनी आज विधानपरिषदेत गदारोळ झाला. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा – अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची...

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा  योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय  उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर...

दहावीचा पेपर फुटला नाही – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

मुंबई : इयत्ता 10 दहावीचे परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे.  याविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून...