मिरज येथील २६ ‘कोविड-१९’ रुग्णांपैकी २४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन
मुंबई : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे 25 कोविड-19 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले...
महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षांत कुठलीही भांडणं नाहीत – बाळासाहेब थोरात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षात कुठलीही भांडणं नसून सरकार स्थिर आणि मजबूत असल्याचं महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर मध्ये...
बी डी डी चाळीतल्या मूळ सदनिका धारकांना १०००रु आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत मूळ रहिवासी म्हणजेच सदनिकाधारकांना प्रति सदनिका एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय काल झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. पुनर्वसन...
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त नागपूरात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात समाजातल्या सर्व घटकांचा सहभाग असायला हवा आणि ही जनतेची चळवळ व्हायला हवी असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त...
विदर्भ, उत्तर मध्य-महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज
मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात उद्या दि. ७ आणि ८ ऑगस्ट रोजी पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. ७ तारखेला पूर्व-विदर्भातील...
विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ; २७ फेब्रुवारी रोजी मतदान
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड (जि. पुणे) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद...
युवकांनी कठोर परिश्रमाला सदाचाराची जोड द्यावी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई – पदवी प्राप्त करणे ही जीवन शिक्षणाची केवळ सुरुवात आहे. युवकांनी डोळ्यांपुढे मोठे लक्ष्य ठेवावे, निवडलेल्या क्षेत्रात नवसृजन करावे व ध्येयसिद्धीसाठी कठोर परिश्रम करावे. देशासाठी परिश्रम केले तर...
बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष, कंपनीची चौकशी करण्याचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : अपघातग्रस्त बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवले गेल्याचे निदर्शनाला येत आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. अपघातानंतर त्यांनी या...
क्रांतीकारी संत सेवालाल महाराजांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन
मुंबई :- थोर समाजसुधारक, क्रांतीकारी संत सेवालाल महाराजांनी समाजातील अज्ञान, अनीती, अंध:श्रद्धा, व्यसनाधीनता, जातीव्यवस्थेसारख्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. समाजात महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सत्य आणि अहिंसा हाच खरा...
अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रारी स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष...
राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती
मुंबई : अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24×7 सुरू करण्यात आला असल्याची माहिती राज्य...











