ऑक्सिजनसाठी जागतिक निविदा काढल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १२ कोटी नागरिकांसाठी लस खरेदी करण्याची सरकारची तयारी आहे मात्र लसीच्या मात्रांची उपलब्धता हे मोठं आव्हान आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी...
राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : नेहरू युवा केंद्रांच्या महाराष्ट्र आणि गोवा शाखेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत राजभवन इथं...
जगात दुर्मिळ असलेल्या बॉम्बे रक्तगटाचे चार जण सिंधुदुर्ग जिल्ह्यात
मुंबई (वृत्तसंस्था) : जगात दुर्मिळ असलेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्त गटाचे दहा लाखात चार जण सापडतात. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळच्या तीन गावात अवघ्या पाच हजाराच्या आसपास असलेल्या...
राज्यातील लघु उद्योगांना पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : केंद्र शासनप्रमाणे राज्य शासन देखील लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत करण्याचे नियोजन करत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाईल. याद्वारे लघु उद्योगांवरील...
एक दिवस शाळेसाठी असा उपक्रम राबवण्याचं डॉक्टर भारती पवार यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणांनी बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री...
करचुकवेगिरी प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून एकास अटक
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही सुरु ठेवत दि. १५ जानेवारी २०२१ रोजी अनुज महेश गुप्ता यांस विलेपार्ले, मुंबई येथून अटक केली आहे. अनुज गुप्ता...
मोबाईल क्लिनिकनं पुण्यामध्ये १७ हजार जणांची आरोग्य तपासणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत, काँग्रेस पक्षानं उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल क्लिनिकनं पुण्यामध्ये आतापर्यंत १७ हजार जणांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार पुरवले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश...
शेतकऱ्यांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा सन 2020-21चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा सन्मान करणारा असल्याचे सांगत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे...
मुंबई-पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली असून...
संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घ्यावी – माझा डॉक्टर परिषदेत तज्ज्ञांचं मत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी...











