राज्यात विभागीय स्तरावर कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विभागीय स्तरावर कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि त्याबाबतच्या...

राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून; विद्यार्थी १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळेत

मुंबई : राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जूनपासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे....

राज्यभरात विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावॉटने वाढ – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई/नागपूर : गणेशोत्सवात विजेची मागणी १४००० ते १६००० मेगावॉट दरम्यान होती, आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक- ४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे...

वस्तू आणि सेवाकर संकलनात सांगली जिल्हा देशात अव्वल

मुंबई (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवाकर संकलनात सांगली जिल्हा हा राज्यातच नव्हे तर देशात अव्वल ठरला आहे. सांगलीच्या जीएसटी विभागाने तब्बल 91 कोटी रुपयांचा महसूल संकलित केला असून गेल्या...

रुटरचा गेमिंग आणि ई स्पोर्ट्स क्षेत्रात प्रवेश

मुंबई : कोव्हिड-१९चा उद्रेक आणि त्यामुळे झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक लोक मन रमवण्यासाठी गेमिंगमध्ये रस घेत आहेत. त्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स कम्युनिटी प्लॅटफॉर्म रुटरने मे महिन्याच्या सुरुवातीला आपल्या अॅपवर...

स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश रुग्णांसाठी खूपच फायदेशीर – टाटा कर्करोग रुग्णालयाचे संशोधन

स्तनांच्या कर्करोगात योगाभ्यासाचा परिणाम अभ्यासण्यासाठी गटविषयक निकषांविना केलेल्या सर्वात मोठ्या चाचणीमध्ये जीवनाचा दर्जा उंचावत असल्याचे आणि रोगाची पुनरावृत्ती आणि मृत्युची शक्यता कमी होत असल्याचे झाले सूचित मुंबई : टाटा मेमोरियल...

श्रमिकांच्या मदतीला रोहयो

४६ हजाराहून अधिक कामांवर ५ लाख ९२ हजार मजुरांची उपस्थिती; मागेल त्याला काम, काळजी करू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिलासा मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु...

महाराष्ट्रामध्ये फार मोठं पर्यटन वैभव

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये फार मोठं पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटनाची देश-विदेशात प्रसिद्धी करुन...

८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या तसेच दिव्याग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी ८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या तसेच दिव्याग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. टपाली...

‘मजीप्रा’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रलंबित महागाई भत्त्यास मान्यता

११ हजार ५७० कर्मचाऱ्यांना दिलासा – पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील  कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक...