१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपाचं राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. नागपूरमध्ये भाजपातर्फे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वात भाजप आमदार, आणि कार्यकर्त्यांनी...

कोरोनाबाधित १५ रुग्णांना डिस्चार्ज – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची...

नाशिकमधलं सिडकोचं कार्यालय बंद करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमधलं सिडकोचं कार्यालय बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नाशिक मध्ये १९७० मध्ये सिडकोची स्थापना झाली. नाशिकमध्ये सिडकोनं आत्तापर्यंत सुमारे तीस हजार घरं बांधली असून, खाजगी...

राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : उदयोन्मुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि नाट्य कलेचा प्रचार आणि प्रसार सर्व स्तरातून व्हावा या उद्देशानं आयोजित होणाऱ्या राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचं ‘संगीतसूर्य केशवराव...

पीयूसी संगणकीकृत करणे बंधनकारक

मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण तपासणी केंद्रे (पीयूसी) संगणकीकृत करणे बंधनकारक आहे. वाहनचालकांना कागदी स्वरूपात पीयूसी प्रमाणपत्र दिल्यास केंद्रचालकावर कारवाई होणार असून संबंधित केंद्राची मान्यता रद्द होणार...

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत उस्मानाबादच्या रुद्राक्ष बिराजदारला सुवर्णपदक

मुंबई (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा इथल्या रुद्राक्ष विजयकुमार बिराजदार यानं महाराष्ट्र योग संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. या यशामुळे त्याची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या...

पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबईत दोन हॉस्पिटल राखीव मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद व दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दोघांच्याही...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ महापालिका पथकाकडून मुख्यमंत्र्यांच्या परिवाराचे आरोग्य सर्व्हेक्षण

मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून मंगळवारी सकाळी वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य...

जेव्हा कोविड केअर सेंटरमध्ये “माणसाने माणसाशी माणसासम…” प्रार्थना निनादते !

नांदेड : नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या काठावर असलेला मुखेड तालुक्यातील शंभर बेडचे कोविड केअर सेंटर. रोज नित्य-नियमाप्रमाणे सकाळी इथे उपचार घेणारे बाधित उठतात. प्रातक्रिया आटोपून ही मंडळी एका वेगळ्या...

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूर्व परवानगी मागूनही महानगरपालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं...