येत्या 4 मार्च पासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी...
जीएम सोयाकेकच्या आयातीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्राकडे मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) :जीएम सोयाकेकच्या आयातीचा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावा, अशी मागणी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय कृषिमंत्री...
सिंचन सुविधांमुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून काळेश्वरम प्रकल्प उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी सदिच्छा भेट
मुंबई : सिंचन सुविधामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच काळेश्वरमसारख्या प्रकल्पांची आणि त्यासाठी राज्यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८ हजार ४६५ प्रवाशांचे आगमन
मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत ५५ विमानांमधून आतापर्यंत मुंबई विमानतळावर ८४६५ प्रवाशांचे आगमन झाले असून यात मुंबईतील प्रवाशांची संख्या २४८८ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या २९१८ आहे तर इतर...
कान्स महोत्सवात चित्रपट निवडण्यासाठी समिती – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती
चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्या वर्षीचे उत्कृष्ट मराठी चित्रपट पाठविण्यात येतात. मे महिन्यात होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी...
सोमवारपासून ग्रामीण भागात उद्योगधंदे आणि शहरी भागात बांधकामाला परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून देशव्यापी टाळेबंदी येत्या तीन मे पर्यंत वाढवण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज त्याबाबतच्या तपशीलवार मार्गदर्शक...
पुणे आणि नाशिक विमानतळांचा कृषी उडान योजनेमध्ये समावेश
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि नाशिक विमानतळासह देशातल्या ५८ विमानतळांचा समावेश केंद्राच्या कृषी उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि...
‘कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ची यशस्वी सांगता
मुंबई : भारतातील सर्वात मोठी बीटूबी मार्केटप्लेस ट्रेड इंडियाद्वारे ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ या पहिल्याच आभासी ट्रेड शोचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय...
महाराष्ट्र राज्य लॉटरीची गुढीपाडवा भव्यतम सोडत
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र राज्य लॉटरीची १२ एप्रिल रोजी उपसंचालक (वित्त व लेखा) यांच्या कार्यालयात गुढीपाडवा भव्यतम सोडत काढण्यात आली.
या सोडतीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले हमीपात्र (सामायिक) बक्षिस रु. ५१...
एसटीसाठी ६०० कोटींची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटींचा निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. गाव ते तालुका आणि गाव ते जिल्हा या...