महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला बहुमत
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला पुन्हा एकदा बहुमत मिळताना दिसत असून, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनंही गेल्या वेळेपेक्षा चांगलं यश मिळवल्याचं दिसून येत आहे. 288 पैकी 264 जागांचे...
लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला प्रधानमंत्र्यांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग
मुंबई (वृत्तसंस्था) : परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. याकार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा...
आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपये
कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडे धनादेश सुपुर्द
मुंबई : महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) साठी २ लाख रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेचे उपाध्यक्ष विनोद पाटील...
राज्य शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा
मुंबई : राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी...
सांगली जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक व्यक्ती, ४२ हजारांहून अधिक जनावरे विस्थापित – जिल्हाधिकारी डॉ....
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104...
मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात या...
‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण...
पायाभूत सुविधा आणि परदेशी गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी कामांमुळे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. राज्याच्या हितासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी हे शासन काम करत आहे,...
कर्मवीर अण्णांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र आजच्या घडीला उपयुक्त
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवली. आजच्या सुशिक्षित आणि प्रगतशील महाराष्ट्राच्या जडणघडणीत...
मंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष
मुंबई : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
करोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने...