घरगुती वीजग्राहक आणि शेतकऱ्यांचं मार्च ते जून महिन्यात येणारं संपूर्ण वीज बिल माफ करावं

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य घरगुती वीजग्राहक आणि शेतकरी यांचं मार्च ते जून महिन्यात येणारं संपूर्ण वीज बिल माफ करावं, अशी मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी...

अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज मुंबईत पहिली बैठक होणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे,...

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टिव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे. आज ८२३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले...

ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज –...

मुंबई (वृत्तसंस्था) : ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली आहे. ते काल मंत्रालयात ठिबक सिंचन असोसिएशनसोबत...

निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

सांताक्रुझ येथील योगा इन्स्टिट्यूटच्या 101 वी वर्षपूर्ती व महापालिकांच्या शाळांतील योग प्रशिक्षण रौप्य महोत्सवी कार्यक्रम मुंबई : निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम आहे, भारताला योगामुळे जागतिक ओळख मिळाली आहे असे गौरवोद्गार...

सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत प्रशिक्षकांना 12 महिन्यांचे पूर्ण वेतन त्वरित द्या- विधानसभा अध्यक्ष नाना...

मुंबई : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत प्रशिक्षकांना १२ महिन्यांचे पूर्ण वेतन त्वरित देण्यात यावे, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही वेतन वा मानधनात कपात करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे...

पेरण्या लांबल्याने शेतकरी चिंतेत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील शेतकरी सध्या मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दमदार पावसाअभावी पेरण्या लांबल्याने धुळे जिल्ह्यात शेतकरी चिंतेत आहे. काही गावांमध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी...

‘लोकराज्य’चा जून महिन्याचा अंक प्रकाशित

मुंबई :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य‘ या मासिकाच्या जून-2022 महिन्याच्या ‘समता, न्याय, एकात्मतेच्या मार्गावर…माझा महाराष्ट्र’ या सामाजिक न्याय विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन झाले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम, यशकथा हे या अंकाचे...

राज्यातील सर्व शासकीय शाळा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील – प्रा.वर्षा गायकवाड

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची होणार मदत मुंबई : राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला...

“बर्ड्स ऑफ कोल्हापूर” च्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या कळंबा परिसरात "बर्ड्स ऑफ कोल्हापूर" यांच्यावतीनं झालेल्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वीस स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे....