अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : पुरामुळे नुकसान झालेल्यांकरता जे काही शक्य आहे, आणि आवश्यक आहे, ते सर्व केल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ते आज सोलापूर...
निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
सांताक्रुझ येथील योगा इन्स्टिट्यूटच्या 101 वी वर्षपूर्ती व महापालिकांच्या शाळांतील योग प्रशिक्षण रौप्य महोत्सवी कार्यक्रम
मुंबई : निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम आहे, भारताला योगामुळे जागतिक ओळख मिळाली आहे असे गौरवोद्गार...
झाशी येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकास विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशी येथील स्मारकास भेट दिली. उद्या दि. 18 जून रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा 164 वा...
महिला दिनानिमित्त ट्रेलचा ‘सुपरस्त्री’ उपक्रम
मुंबई : यंदाच्या महिलादिनी, ट्रेल या भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने अथक परिश्रम घेणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक आव्हानांना यशोगाथेच्या रुपात बदलून...
दिवाळीतील ट्रेडिंग सेशनच्या मुहूर्ताचे महत्व
मुंबई : मुहूर्त ट्रेडिंग हे विशेष प्रतिकात्मक व्यापारी सत्र असून ते दिवाळीत स्टॉक एक्सचेंजमध्ये असते. बीएसई आणि एनएसई ‘शुभ मुहूर्त’ किंवा शुभ वेळेनुसार, एक तास व्यापारी सत्र आयोजित करतात....
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी आनंद वसंत निरगुडे
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती श्री.आनंद वसंत निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वातावरणीय बदलाची झळ कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार महत्त्वाचा – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
मुंबई : राज्यातील लोकप्रतिनिधींनी आयपीसीसीच्या (इन्टरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) अहवालाचा गांभीर्याने विचार करून आपल्या मतदार संघात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची झळ कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा,...
संजय राठोड यांची चौकशी करण्याची नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पाठिशी न घातला त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...
राज्यातल्या उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या १ लाखापेक्षा कमी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाखाच्या खाली आली आहे. राज्यात काल ६ हजार १०७ नव्या रुग्णांची नोंद झाली....
इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षणासंदर्भात ५ आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासह अन्य संबंधित याचिकांवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने पाच आठवडे जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती...