राज्यात गुरूवारी ८ हजार ६३४ रुग्ण झाले कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ८ हजार ६३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ९ हजार १९५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २५२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख...
कापडाच्या सॅनिटरी पॅडसच्या वापरासंदर्भातील गैरसमजांना नष्ट करण्यासाठी अवनीचा पुढाकार
मुंबई : अवनी हा पारंपारिक मासिक पाळीशी संबंधित आरोग्याचा स्टार्टअप मासिक पाळीच्या वेळी कापडाच्या सॅनिटरी पॅडसच्या वापरासंदर्भात असलेल्या गैरसमजांना नष्ट करण्याच्या दिशेने कार्यरत आहे. ह्या स्टार्टअपने मासिक पाळीशी संबंधित देखभालीच्या...
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढं ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य शासनाची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आहे. याबाबतचा संपूर्ण अधिकार राज्य निवड निवडणूक आयोगाचा असल्यानं, त्यात राज्य सरकार...
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’ चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ
महाराष्ट्रावर गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार; उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
१६ हजार कोटींचे गुंतवणूक करार
मुंबई : एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण 16...
क्वारंटाईन करण्यासाठी पालिका शाळांचा वापर होणार
नवी दिल्ली : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्णांना विलग करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे आता रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिका शाळांचा वापर केला जाणार आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या साडेचार...
बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात खानापूर इथल्या एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला पोलीसांनी काल रात्री म्हाळादेवी इथे अटक केली.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे...
विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या १० सदस्यांना सभागृहातून निरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या १० सदस्यांना आज सभागृहातून निरोप देण्यात आला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह जेष्ठ सदस्य दिवाकर...
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे,...
मुंबईत पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेची विशेष मोहीम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणासाठी दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालाडपर्यंतच्या भागात, महानगरपालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. यात, घरोघर जाऊन तपासणी करताना, ऑक्सिजनची पातळी ९५...
माननीय उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत 27 जुलै 2019 रोजी लोकशाही पुरस्कार...
आज या ठिकाणी तुमच्यामध्ये उपस्थित राहताना आणि माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयावर माझे विचार व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे.
सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या विविध...










