मुंबईत काल १ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल १ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आत्तापर्यंत मुंबईतले एकूण २ लाख ४७ हजार ३३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईला कोरोनामुक्तीचा दर...

अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर...

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने...

टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सामाजिक अंतर पाळा

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश मुंबई : कोविड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना अनावश्यक गर्दी टाळावी तसेच पुरेसे सामाजिक अंतर...

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सर्व मुलांना एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे...

राज्यात अनेक जिल्ह्यात युवाशक्ती करीअर शिबीरांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज अनेक जिल्ह्यात युवाशक्ती करीअर शिबीरांचं आयोजन करण्यात आलं. अकोला इथं उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून युवाशक्ती करीअर शिबीराचं उद्घाटन केलं. तज्ज्ञ मान्यवरांनी युवक...

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 वर

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 झाली आहे, यामध्ये सात बालकांचा समावेश आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत एका चार वर्षाच्या बालकासह 20 जणांना बाहेर...

घरात राहूनच क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती साजरी करण्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे...

मुंबई : देशात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला असून प्रत्येकाने आपल्या घरात राहणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण यावर नियंत्रण मिळू शकतो. त्यामुळे बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला त्या क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव...

मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दादर येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन मराठी भाषा तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. सीमा प्रश्न तसेच...

राज्यपालांच्या हस्ते नारी शक्ती व राष्ट्रीय सेवा सन्मान प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : करोनाचा प्रकोप अद्याप संपला नसल्यामुळे बेफिकीर न रहाता निर्भीडपणे आपापलं कार्य करावं आणि करोनाबाबत जागरुकता कायम ठेवावी असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय...

कोरोनाचे आज १६०२ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २७ हजार ५२४ रुग्ण

६०५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात...