राज्यात आतापर्यंत ८४० कोरोनाबाधित उपचारानंतर कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात काल एका दिवसातले सर्वाधिक ७७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं, एकूण रुग्णांचा आकडा ६ हजार ४२७ झाला आहे. काल या आजारानं १४ जणांचा मृत्यू...
ऑटो रिक्षा साठी हॅपी अवर या संकल्पनेला मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : खटुआ समितीच्या शिफारसीनुसार ऑटो रिक्षा साठी हॅपी अवर या संकल्पनेच्या अंमलबजावणीला, राज्य सरकारनं मान्यता दिली आहे.
हॅपी अवर या संकल्पनेनुसार दुपारी १२ ते ४ या वेळेत, प्रवाशांना...
‘संडे स्ट्रिट’ या उपक्रमाअंतर्गत मुंबईत काही रस्ते आणि मार्ग सकाळी ४ तासांसाठी बंद ठेवले...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पोलिसांच्या पुढाकारानं रविवारी काही रस्ते आणि मार्ग स्थानिक नागरिकांना योगा, सायकल चालवणे, चालणे, स्केटिंग तसंच काही क्रीडा प्रकार करायला मिळावे या उद्देशानं सकाळी ४ तासांसाठी...
दर्जेदार शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतिकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे....
स्वातंत्र दिनाच्यानिमित्त कातेवाडी गावामध्ये दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कातेवाडी गावामध्ये दिव्यांग नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. या आधी दिव्यांगांना कधीच पाच टक्के निधी...
वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करा – ऊर्जामंत्री
मुंबई : वीज ग्राहकांच्या बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करण्याचे स्पष्ट निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी...
टीसीएलने क्यूएलईडी टीव्हीची नवी श्रेणी सादर केली
मुंबई : भारतीय प्रेक्षकांना टीव्ही पाहण्याचा शानदार अनुभव देण्याकरिता जागतिक टीव्ही उदयोगातील अग्रगण्य कंपनी टीसीएल इलेक्ट्रॉनिक्सने हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल सुविधेने युक्त ८के आणि ४के क्यूएलईडी टीव्हीची नवी श्रेणी भारतीय बाजारात...
परळ येथील संत रोहिदास भवनाच्या बांधकामास गती देण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
मुंबई : रोहिदास समाज पंचायत संघ, परळ मुंबई या संस्थेच्या संत रोहिदास भवनचे बांधकाम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होते त्या बांधकामास आता गती देण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य...
भांडूप दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत चौकशी करावी- देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : भांडूप इथल्या कोविड रुग्णालयातल्या आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत चौकशी करावी, असं मत विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं आहे. दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाला...
उद्योग विभागातर्फे उत्कृष्ट निर्यातदारांचा राज्य पुरस्काराने २४ मार्चला होणार सन्मान
मुंबई : राज्य शासनाच्या उद्योग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट निर्यातदार या पुरस्कारांचे वितरण २४ मार्च २०२२ रोजी होणार आहे. २०१७-१८ या वर्षासाठी निवड झालेल्यांना हा पुरस्कार मुंबई येथील जागतीक...










